'ती सध्या काय करते' या सिनेमातून अभिनय बेर्डे याने चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले होते......या सिनेमातील अभिनयच्या भूमिकेचे आणि त्याच्या अभिनय कौशल्याचे सा-यांकडूनच कौतुक झालं होते...... अल्पावधीतच अभिनयने रसिकांची मनं जिंकली आहेत..... आता अभिनय पुन्हा रसिकांच्या भेटीला येणार आहे..... मात्र यावेळी तो मराठी सिनेमातून नाही तर थेट बॉलिवूड सिनेमात झळकणार आहे..... याविषयी अधिकृत माहिती समोर आली नसली तरी अभिनयच्या एका पोस्टवरुन तो 'आदिपुरुष' सिनेमात झळकणार असल्याचे समजतंय

#Lokmatcnxfilmy #Abbinayberde #Adipurush #Prabhas
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber